skip to main |
skip to sidebar
शाळेचे दिवस संपल्यावर...
शाळेत शेवटच्या बेंचवर बसण्याचा सर्वात मोठा तोटा - काही वर्षांनी पहिल्या बेंचवर बसणारी मित्र मंडळी विचारतात: "अरे!!! आपण एकाच वर्गात होतो ना?" किंवा "मित्रा!!! आपण एकाच शाळेत होतो ना???" किंवा "तुला कुठे तरी पाहिल्यासारखं वाटतंय!!!" किंवा "कोण रे तू???"
1 comment:
www.compareboox.com
Post a Comment